Wednesday, August 30, 2023

जानिए प्रेगनेंसी टेस्ट कब और कैसे करें?

कपल्स अक्सर प्रेग्नेंसी का पता लगाना चाहते हैं। इसके कई तरीके इस वक्त मौजूद हैं और उनमें से एक है प्रेग्नेंसी टेस्ट। लेकिन इस टेस्ट को करने का सही तरीका पता न होने पर इनके रिजल्ट्स कई बार सही नहीं आते। ऐसे में आपको ये पता होना चाहिए कि सही तरीके से प्रेगनेंसी टेस्ट कब और कैसे किया जाए।

इसके लिए कुछ बातों की जानकारी होना बहुत जरूरी है जिसमें सबसे पहले आप को यह समझना होगा कि प्रेग्नेंसी किट कैसे काम करता है।

प्रेग्नेंसी का सही पता केवल तब लगाया जा सकता है जब महिला के ब्लड में HCG हॉर्मोन का स्राव होने लगे।

इस किट से जांच करने के लिए यूरिन का सैंपल लिया जाता है।

प्रेगनेंट होने पर ही यूरिन में एचसीजी आता है।

ये हार्मोन तभी बनता है जब फर्टिलाइज एग यूट्रस के बाहर या यूट्राइन लाइनिंग से जुड़ जाए।

प्रेग्नेंसी होने पर ये होर्मोन टेस्ट के सेंपल में डिटेक्ट हो जाता है और टेस्ट में प्रेग्नेंसी कनफर्म हो जाती है।

प्रेग्नेंसी टेस्ट करने का सही समय कब है?

प्रेगनेंसी टेस्ट के लिए आपके पीरियड साइकिल की डेट मिस हो जाने के बाद आप टेस्ट कर सकती हैं लेकिन एकदम सही और कनफर्म रिजल्ट्स के लिए आप लगभग एक हफ्ते तक इंतज़ार के बाद ही प्रेग्नेंसी टेस्ट करें। इससे पहले प्रेग्नेंट होने पर भी इस बात की संभावना है कि आपको टेस्ट का रिजल्ट नेगेटिव ही मिले। अक्सर जल्दबाजी में किए जाने पर टेस्ट से सही नतीजे नहीं निकाल पाते।

पीरियड्स की डेट मिस हो जाने के बाद 1 से 2 हफ़्ते के बीच का समय टेस्ट के लिए सबसे सही माना जाता है क्योंकि फर्टिलाइज़ेशन होने के बाद लगभग 7 से 14 दिन में एचसीजी हार्मोन माँ के यूरिन में आने लगता है और इससे टेस्ट के रिजल्ट्स बिकुल सही आते हैं।

अगर बेबी प्लानिंग के बाद अगला पीरियड अपनी निश्चित डेट से एक हफ़्ते तक भी ना आये या आने में और भी देरी हो तो लगभग दो सप्ताह होने के बाद आप को प्रेगनेंसी टेस्ट करना चाहिए।

प्रेगनेंसी टेस्ट कैसे करें?

होम प्रेग्नेंसी टेस्ट किट प्रेग्नेंसी की जांच करने का एक सबसे ज्यादा प्रचलित तरीका है. यह किट बहुत आसानी से किसी भी मेडिकल स्टोर में मिल जाता है। टेस्ट करने के लिए आप सुबह की पहली यूरिन की कुछ बूँदे ड्रॉपर की मदद से इसमें बने हुए खांचे पर डालें जिसे वह तुरंत सोख लेता है। अब लगभग 5 मिनट तक इंतजार करें इसके बाद उस पट्टी पर कुछ रंगीन लाइनें उभर आएंगीं। अब आप जांच किट पर दिए गए निर्देशों के अनुसार टेस्ट के नतीजे का पता लगाकर यह जान सकती हैं कि आपने गर्भधारण किया है या नहीं।

किन बातों की रखें विशेष सावधानी

टेस्ट करने के लिए सुबह की सबसे पहली यूरीन का सेंपल ही लेना चाहिए जिससे सबसे ज्यादा सही रिज़ल्ट मिलते हैं।

होम प्रेग्नेंसी किट का इस्तेमाल करने पर उस पर लिखे निर्देशों का सही तरह से पालन करें।

निर्देशों का सही तरह से पालन नहीं करने पर इसका असर टेस्‍ट के रिजल्‍ट पर पड़ सकता है इसलिए टेस्‍ट करते हुए बताई गई सभी बातों पर ध्‍यान देते हुए स्टेप बाई स्टेप पूरी प्रोसैस को फ़ौलो करें।


- सुशिल म. कुवर

तसवीर प्रतिकात्मक है शेअर जरूर करें


Friday, August 18, 2023

Birth Control Methods: Unwanted pregnancy ची आता नकोच; गर्भधारणा रोखण्याचा हा अनोखा मार्ग माहितीये का?

आजकाल बर्थ कंट्रोलचे ( Birth Control Methods ) अनेक पर्याय तुम्हाला माहिती असतील. यामध्ये कंडोम ( Condom ) आणि पाण्यासोबत घेणाऱ्या पिल्सचा समावेश आहे. मात्र आता बर्थ कंट्रोल ( Birth Control ) साठी अजून एक उपलब्ध असून फार कमी जणांना याची माहिती असल्याचं समोर आलंय. सामान्यपणे बाजारात मिळणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या लैंगिक संबंधानंतर ( Physical intimacy ) 24 ते 48 किंवा 72 तासांच्या आत महिलांना त्याचं सेवन करावं लागतं. मात्र आता एक अशी देखील गोळी समोर आलीये, जी महिला चावून खाऊ शकतात. आणि यामुळे बर्थ कंट्रोल होण्यासही मदत होते.


गोळ्यांसाठी पाण्याची गरज नाही


आत्तापर्यंत वापरल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या ( Birth Control Pills ) महिलांना पाण्यासोबत घ्याव्या लागत होत्या. मात्र या नवीन बर्थ कंट्रोल  गर्भनिरोधक गोळ्या पाण्याशिवाय चावून देखील घेऊ शकता. या गर्भनिरोधक गोळ्या ( Birth Control Pills ) इतर गर्भनिरोधकाप्रमाणेच काम करत असल्यातं समोर आलंय. 


चावून खाणाऱ्या या गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन हे दोन हार्मोन्स असतात. हे दोन्ही हार्मोन ओव्हुलेशन रोखण्यासाठी तसंच गर्भधारणेचा धोका कमी करण्यासाठी काम करतात, असा दावा करण्यात आला आहे. बाजारात उपलब्ध असणारी नॉर्मल बर्थ कंट्रोल गोळी तुम्ही चावून खाऊ शकत नाही.


कशी आहे चावून खावी लागणारी बर्थ कंट्रोल पिल्स

ही गोळी खास अशी बनवण्यात आली आहे की, ती घेण्यासाठी पाण्याची गरज लागणार आहे. या गोळीचं डिझाईन असं आहे की, चावून खाल्ल्या जावू शकतात. इतकंच नाही तर त्याचा क्रश देखील करून त्याचं सेवन केलं जाऊ शकतं.


ज्या महिलांना पाण्यासोबत गोळी घेणं आवडत नाही, अशा महिलांसाठी खास ही गोळी तयार करण्यात आलेली आहे. या गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन असल्यामुळे ते अंडाशयात अंडी इंप्लांट होण्यापासून वाचवतात..


रेग्युलर बर्थ कंट्रोल पिल्स vs चावून खाण्यात येणारी बर्थ कंट्रोल गोळी


बाजारात सामन्यापणे मिळणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या तुलनेत चावून खाव्या लागणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांना काही समस्यांना तोंड द्यावं लागतं. अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये असं आढळून आलंय की, चावून खाण्यात येणाऱ्या या गर्भनिरोधक गोळ्या वापरल्याने रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. 35 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांमध्ये ही समस्या दिसून येऊ शकते. दरम्यान काही महिलांनी या गोळ्यांचे कण दातात अडकून राहत असल्याचीही तक्रार केलीये.


संकलन : सुशिल म. कुवर

फोटो प्रतिकात्मक आहे आवर्जून शेअर करू शकता.


एक-दोन महिने पाळी आलीच नाही तर काय बिघडतं? घाबरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला लक्षात घ्या

Irregular Periods Causes : मासिक पाळी एकाच वेळी थांबली किंवा तीन ते चार महिन्यांनी आली तर तुम्हाला एमेनोरिया (amenorrhea)  होऊ शकतो. ही समस्या मासिक पाळीशी संबंधित समस्या आहे, ज्यामध्ये मासिक पाळी येणे थांबते.


महिलांना दर महिन्याला येणारे पीरियड्स (Menstrual Health) त्यांच्या दैनंदिन कामांवर परिणाम करतात. त्याच वेळी, पाळी वेळेवर असणे देखील महत्त्वाचे आहे. परंतु कधीकधी चुकीच्या आहारामुळे महिलांना अनियमित मासिक पाळीच्या समस्येला सामोरे जावे लागते, ज्यामुळे खूप अस्वस्थ वाटतं. जर मासिक पाळी पुढे-पुढे जात असेल, तर योग्य आहारात किंवा दिनचर्येत थोडासा बदल करून ही समस्या बरी होऊ शकते.

पण जर मासिक पाळी एकाच वेळी थांबली किंवा तीन ते चार महिन्यांनी आली तर तुम्हाला एमेनोरिया (amenorrhea)  होऊ शकतो. ही समस्या मासिक पाळीशी संबंधित समस्या आहे, ज्यामध्ये मासिक पाळी येणे थांबते. ही स्थिती रजोनिवृत्ती किंवा गर्भधारणेपेक्षा खूप वेगळी आहे. या लेखात तुम्हाला एमेनोरियाचे कारणं, लक्षणे आणि उपचारांबद्दल सांगणार आहोत.

१) प्राइमरी एमेनोरिया (Primary Amenorrhea)

या स्थितीत १६ व्या वर्षीही मासिक पाळी येत नाही, ज्याला प्राथमिक एमेनोरिया म्हणतात. अशा परिस्थितीत महिला डॉक्टरांच्या मदतीने या दुर्मिळ अवस्थेवर मात करू शकतात. ही समस्या जननेंद्रियांशी संबंधित अनुवांशिक किंवा संरचनात्मक विकारांमुळे असू शकते. याचे निदान अनुवांशिक चाचणी आणि हार्मोन चाचणीद्वारे केले जाऊ शकते.

२) सेकेंडरी एमेनोरिया (Secondary Amenorrhea)

या स्थितीत महिलांची मासिक पाळी 3 किंवा अधिक महिने थांबू शकते. ही समस्या सहसा गर्भधारणेदरम्यान किंवा स्तनपान करताना उद्भवू शकते. याशिवाय, अंडरएक्टिव्ह थायरॉईड, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हे देखील या समस्येचे कारण बनू शकतात. गर्भधारणा चाचणी, इमेजिंग चाचणी इत्यादीद्वारे ते शोधले जाऊ शकते.


एमेनोरियाचे लक्षण

◆ निपल्समधून पांढरं पाणी बाहेर येणं

◆ स्तनाच्या आकारात बदल.

◆ केस गळण्याची समस्या.

◆ डोकेदुखी होणे.

◆ वजन वाढणे किंवा कमी होणे.

◆ दृष्टीतील बदल किंवा डोळ्यांच्या इतर समस्या

◆ चेहऱ्यावर केसांचे प्रमाण वाढणे.

◆ आवाज जड होतो.

◆ ओटीपोटात वेदना हे याचे लक्षण असू शकते.

◆ योनीमध्ये कोरडेपणा जाणवणे.



कारणं

जास्त व्यायाम करणं, जेव्हा शरीराचे वजन सामान्यपेक्षा कमी असते, औषधाच्या प्रतिक्रियेमुळे, केमोथेरपीमुळे, काही गर्भनिरोधक गोळ्यांमुळे, हार्मोन्समधील बदलांमुळे याशिवाय, इतर काही कारणे असू शकतात ज्यामुळे एमेनोरियाची स्थिती उद्भवू शकते.

एमोनियाचे उपचार

एमेनोरियाच्या कारणावर उपचार अवलंबून असतात. काही प्रकरणांमध्ये, गर्भनिरोधक गोळ्या बंद केल्याने किंवा इतर हार्मोन थेरपी घेतल्याने मासिक पाळी सुरू होऊ शकते. थायरॉईड किंवा पिट्युटरीशी संबंधित समस्यांमुळे होणार्‍या एमेनोरियाचा उपचार औषधांनी केला जाऊ शकतो. जर ट्यूमरमुळे एमेनोरिया होत असेल तर शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.